Select Page

योगेश्वरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवी वर्ष १९१८-२०१७

योगेश्वरी शिक्षण संस्था , स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय , विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत व महात्मा गांधी अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने,

सबा नक्वी लिखित व प्रमोद मुजुमदार अनुवादित

“सलोख्याचे प्रदेश ” शोध सहिष्णू भारताचा 

या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी मा. प्रमोद मुजुमदार, मा. प्रा.डॉ. शमशुद्दीन तांबोळी, मा. नौशाद सय्यद व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.