Select Page

स्नेहसंमेलन 2017-18

स्नेहसंमेलन 2017-18    स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात दि.०८ फेब्रुवारी २०१८ गुरुवार रोजी एक दिवसाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन लातूर येथील प्रसिद्ध कवी मा.योगीराज माने यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून योगेश्वरी...