Select Page

माजी विद्यार्थी मेळावा २१ जानेवारी २०१८

सप्रेम नमस्कार, आपणास कळविण्यास आनंद होतो कि , श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्यावतीने “माजी विद्यार्थी मेळावा ” रविवार दिनांक २१ जानेवारी २०१८ रोजी आयोजित केला आहे. आपणास विनंती कि आपण या कार्यक्रमास उपस्थित रहावे....

योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी संमेलन

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त आजी-माजी कर्मचारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे निवृत्त प्राचार्य डॉ.के.एच.पुरोहित होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त गट शिक्षणाधिकारी एस.एन. जोशी व प्रा.डॉ. सुरेश फुले उपस्थित...