Select Page

राज्यशास्त्र संशोधन केंद्र उद्घाटन
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय संचलित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद पुरस्कृत राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे उद्घाटन दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 .00वाजता संपन्न होणार आहे. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पद्धतीवर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

उद्घाटक मा.डॉ. सुरेश खुरसाळे( अध्यक्ष ,योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई )

प्रमुख व्याख्याते
प्रा. डॉ. नवनाथ आघाव राज्यशास्त्र विभाग प्रमुख
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद

प्रा. डॉ. शहाजुद्दीन शाकीर राज्यशास्त्र विभाग प्रमुख
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

प्रा. डॉ.प्रशांत मोटे
सहयोगी प्राध्यापक ,इंग्रजी विभाग
आदर्श महाविद्यालय उमरगा
हे उपस्थित राहणार आहेत .तरी आपल्या सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे .

प्रा. डॉ.शैलजा बरुरे
संचालिका
राज्यशास्त्र संशोधन केंद्र

डॉ.धनाजी आर्य
संचालक
गुणवत्ता हमी मंडळ

प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर