UG Course

Intake Capacity :

Faculty First Year Second Year Third Year Granted / Non-granted
B.A. 360 240 240 Granted
B.Com. 120 120 120 Granted

पदवी वर्गात प्रवेश घेण्यासाठीचे नियम :

  • बी.ए. आणि बी.कॉम. वर्गात प्रवेश घेण्यासाठी १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठाने निर्धारित करून दिलेल्या दिनांका पर्यंत प्रवेश घेता येईल.
  • प्रवेश अर्जा सोबत खालील कागद पत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • मागील वर्षी शिकत असलेल्या शाळेचा / महाविद्यालयाचा मूळ दाखला (टी.सी.) व प्रमाणित पत्र.
  1. मूळ गुणपत्रिका व त्याच्या तीन प्रमाणित प्रती.
  2. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सक्षम अधिकार्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र.
  3. इ.बी.सी. साठी करावयाचा अर्ज व उत्पन्नाच्या दाखल्याच्या दोन प्रती व इतर कागदपत्रे.
  4. विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पात्रता प्रमाणपत्रासाठी (Eligibility Certificate) स्वतंत्र अर्ज प्रवेश अर्जासोबत सादर करावा लागेल.
  5. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काक्षेबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) सादर करणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक वर्ष २०००-२००१ पासून कला व वाणिज्य प्रथम वर्गात प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिपत्रक क्रमांक ८/९८-९९/११४/(१७७४०-८१७) दिनांक १९/०५/१९९९ नुसार विद्यार्थांना गुणवत्ता यादी प्रमाणे खालील टक्केवारी प्रमाणे प्रवेश दिले जातील.
Sr. No. Category Percentage
01 SC 13.0%
02 ST 7.0%
03 VJ-A 3.0%
04 NT-B 2.5%
05 NT-C 3.5%
06 NT-D 2.0%
07 O.B.C. 19.0%
08 SBC 2.0%
09 P.H. 1.0%
10 OPEN 48.0%
11 ESBC