Select Page

 

  महात्मा ज्योतिबा फुले मुलांच्या वसतिगृहाचे व वसतिगृहात उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण लेखक तथा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे माजी जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. वाल्पिक सरवदे, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दळवी, डॉ. राम पोटे, डॉ.आबासाहेब देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.