Select Page

महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र व स्पर्धापरिक्षा विभागाच्यावतीने ‘कारगिल विजय दिना’ निमित्त मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास अंबाजोगाई चे उपजिल्हा आधिकारी मा.शिवकुमार स्वामी,यो.शी.स.चे सहसचिव प्रा.एस.के.जोगदंड, मा.गणपत व्यास सर,प्राचार्य रमेश सोनवलकर, उपप्राचार्य.डॉ.प्रविण भोसले, प्रा.बाबासाहेब सरवदे,मेजर एस पी कुलकर्णी उपस्थित होते या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेले श्री.सिद्धांत मस्के व परिवार,श्री. नरेंद्र शिंदे यांचे भाऊ ,श्री.बळीराम जोगदंड(Indian Army) श्री.सुंदर देवकते (आरोग्य विभाग )यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी यशस्वीविद्यार्थ्यांनी मनोगत ही व्यक्त केले.