स्वामी रामानंद तीर्थ , श्री योगेश्वरी महाविद्यालय, राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने युवक भान शिबीर दिनांक ०१ मे २०१८ ते ८ मे २०१८ या कालावधीत संपन्न झाले.