Select Page

सप्रेम नमस्कार, आपणास कळविण्यास आनंद होतो कि , श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्यावतीने “माजी विद्यार्थी मेळावा ” रविवार दिनांक २१ जानेवारी २०१८ रोजी आयोजित केला आहे. आपणास विनंती कि आपण या कार्यक्रमास उपस्थित रहावे.