स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालयात १४ -१०-२०१७ १०:३० वाजता पालक मेळावा व १२:३० वाजता माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. आपण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी किंवा पालक असल्यास उपस्थित राहावे .ही नम्र विनंती प्राचार्य